उस्मानाबादमध्ये घुमला पाकिस्तान मुरदाबाद,पाकिस्तान हो बरबाद चा नारा:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडुन पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध:


रिपोर्टर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,उस्मानाबाद शाखेकडून,रामकृष्ण परमहंस महाविद्यालयासमोर दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले
काश्मिर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध आणि हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली