ब्रिलीयंट अपंग प्रशिक्षण केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी:
रिपोर्टर:  बेंबळी येथिल ब्रिलीयंट अपंग प्रशिक्षण केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या क्रार्यक्रमास बेंबळी गावातील ग्रामस्थ विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी व प्रमुख पाहुण्यांनी अपले मनोगत व्यक्त केले