
रिपोर्टर:
शंकराव तात्या बोरकर(उद्योजक तथा शिवसेना नेते, केंद्रीय रेल्वे बोर्ड सदस्य ) यांनी उस्मानाबाद येथिल स्वआधार मतिमंद मुलीच्या प्रकल्पास सदिच्छा भेट दिली. प्रकल्पाची पहाणी करून मुलींना खाऊवाटप केले. यावेळी उपस्थित तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण संस्थेच्या अध्यक्षा पाटील, वैशाली पोपळे चौधरी,रूपाली कांबळे ,दासरवार ,ढगे , व्हनाळे , मुख्याध्यापक थोडसरे यांची उपस्थिती होती.