देशाची घटना बदलून अल्पसंख्यांकाचे अधिकार संपुष्टात आणू पाहणार्‍या शासनाला सत्तेतून हद्दपार करा:आमदार मधुकर चव्हाण




रिपोर्टर: देशाची घटना बदलून अल्पसंख्यांकाचे अधिकार संपुष्टात आणू पाहणार्‍या शासनाला सत्तेतून हद्दपार केले पाहिजे असे आवाहन माजी मंत्री आमदार मधुकर चव्हाण यांनी केले ते उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी आढावा बैठकीत बोलत होते अध्यक्षस्थानी शकील मौलवी होते संघटनात्मक बांधणी व लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती या बैठकीचे प्रास्ताविक अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर यांनी केले अल्पसंख्याकांमध्ये चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण केला जात असून धार्मिक मुद्द्यावर वाद निर्माण करून तरुणांना गुंतवले जात आहे आज जातीवादी शक्तीचा कुटिल डाव हाणून पाडला पाहिजे गल्ली मोहल्ल्यात घरोघरी जाऊन लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे असे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस यांनी आपले विचार मांडले गेली चार वर्ष नुसते आश्वासने आणि जुमलयांची खैरात वाटली गेली आजचे अच्छे दिन यांचे स्वप्न दाखविले वास्तविक पाहता भारतीय जनतेच्या नशिबी केवळ निराशा आली रोजगार आरोग्य शिक्षण व्यापार संपविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे आपले अपयश झाकण्यासाठी तीन तलाक राम मंदिर सारखे मुद्दे प्रकर्षाने मांडले जात आहेत असे प्रतिपादन राज्याचे प्रवक्ते इकबाल  सिद्दिकी यांनी मांडले गुणात्मक विकासाच्या दृष्टिकोनातून तसेच अल्पसंख्यांकाचे हक्क  नाकरणारे बँक बँक लुटारूंना देशाबाहेर घालविणारे व आपल्या मित्रांची खिसे भरणारे भरणारे पंतप्रधान सर्व आघाडयावरती अपयशी ठरले असून ज्यांचा देश उभारणीत कवडीचाही संबंध नसून उलट इंग्रज या देशांमध्ये टिकले पाहिजेत असे प्रयत्न करणारे आज देशभक्तीचा आव आणत असून ते हास्यास्पद आहे असे मत कर्नाटक राज्याचे प्रभारी डॉक्टर जफर खान यांनी मांडले या बैठकीत काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे कार्याध्यक्ष राजेंद्र शेरखाने प्रदेश महिला सचिव डॉक्टर स्मिता शहापूरकर नळदृग चे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी आपले विचार मांडले या बैठकीस काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र शेरखाने जिल्हा सचिव मेहबूब पाशा पटेल सेवा दलाची जिल्हाध्यक्ष विलास शाहू परंडा तालुका अध्यक्ष सुभाष सिद्धी वाल कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार उस्मानाबाद तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे नितीन बागल मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष देवानंद एडके प्रदेश सरचिटणीस सेवादल संजय घोगरे प्रदेश सरचिटणीस विधी विभाग एडवोकेट विश्वजीत शिंदे माजी प्रदेश सचिव युवक कांग्रेस जावेद काझी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख सत्तार उमरगा तालुका अध्यक्ष याकूब नदाफ लोहारा अध्यक्ष मुन्ना खानापुरे कळम तालुका अध्यक्ष बसिक शेख जिल्हा उपाध्यक्ष मेहराज शेख महबूब खान दर्शन कोळगे आयुब पठाण माजी जिल्हाध्यक्ष युवक कांग्रेस उमेश राजे निंबाळकर माजी प्रदेश सचिव युवक कांग्रेस शशांक सस्ते विनोद वीर जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस रोहित पडवळ माजी नगराध्यक्ष मुरूम अब्दुल रशीद गुत्तेदार जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट राहुल लोखंडे जिल्हा मुख्य सचिव एडवोकेट गणपती कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अखलाक मेंडके युवक कांग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल धनंजय राऊत परंडा तालुकाध्यक्ष शब्बीर भाई पठाण माजी सरपंच आयाज  शेख पीर साब शेख वसंत मडके गोरोबा झेंडे हरिभाऊ शेळके उपसरपंच अकबर शेख रंजीत गुरव अभयसिंह विर बापू कटके कानिफनाथ देवकुळे अब्दुल लतीफ सद्दाम काजी मुहिब गुत्तेदार खुद्द सिद्दिकी आदी कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित सर्वांचे सय्यद खली सर यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड इनामदार यांनी केले तर आभार प्रदर्शन मेहराज शेख यांनी केले