बार्शी येथे वीरशैव लिंगायत समाजाचा राज्यस्तरीय वधुवर मेळावा संपन्न

रिपोर्टर:  बार्शी येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला श्री श्री १००८ डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशी जगदगुरू,सोलापुर जिल्हाचे पालकमंञी विजयकुमार देशमुख,आमदार दिलीपरावजी सोपल,शिवसेना नेते शंकरराव बोरकर,शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांच्या सह  लिंगायत समाजाच्या सर्व पोटजातीसह राज्यातुन आलेले  सर्व समाज बांधव उपस्थितीत होते.