
जिल्हयामध्ये करण्यात आलेल्या कारवाई नुसार,जगदिश जालीददर जाधव रा:उस्मानााबद अजय देवकुळे उस्मानाबाद शिवयया स्वामी किलज ता:तुळजापुर सिंदलिग स्वामी तुळजापुर महेश जाधव तुळजापुर रमेश साळुखे तुळजापुर अर्जुन पलंगे,ओंदुबर तेलंग,रोहीत सुरवसे सर्व रा: तुळजापुर सचिन कदम रा:आरळी ता:तुळजापुर या दहा जनावरती कारवाई करूण यांच्याकडील 2 लाख 35 हजार 90 रूपयाचे मटका जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.सदरची कारवाई उपविभागीय विशेष पोलीस पथकाने केली आसुन पुढील तपास चाालु आहे.
जिल्हयामध्ये मटक्याचे वाढलेले पेव कमी करण्यासाठी जिल्हा पेालीस अधिक्षक आर,राजा यांच्या मार्गदशनाखाली जिल्हयात सर्वत्र धाडसत्र सुरू आहे.मटका बहाद्दरावर दररोज होत आसलेल्या कारवाया पाहुन मटका चालवणारे आणि खेळणा—या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.होत आसलेल्या कारवायामुळे आवेद धंदयाला आळा बसण्यास मदत होत आसुन सर्वसामन्यातुन पोलस विभागाविषयी समाधान कारक चर्चा एैकायला मिळत आहेत.मात्र कारवाई झालेले मटका किंग लगेच चार दिवसानी कसेकाय मटका चालु करतात हा मोठा प्रश्न आहे.