डाॅ आंबेडकर महापरिनिर्वान दिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप: सम्यक विद्याथी आंदोलन चा उपक्रम
रिपोर्टर: वणी रंभापूर :- भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त विद्याथाॅना शैक्षणिक मदत म्हणून
सम्यक विद्याथी आंदोलन संघटनेने वह्या पेन वाटप करून महापरिर्वान दिनी बाबासाहेबांना अनोखी श्रध्दांजली दिली.
यावेळी  जि प शाळेच्या मूख्याध्यापिका टापरे सरपंच रमाताई सरकटे  सहा. शिक्षीका स्नेहल तायडे ; शाळा समिती अध्यक्ष ईंगळे सम्यक विद्याथी संघटनैचे अध्यक्ष मिलींद वानखडे ; यूवाशक्तीचे अध्यक्ष मनिष भाऊ तिवारी ; अॅड मनोज ईंगळे ; हरिष हरणे ; संजय सरकटे ; सैयद साबीर ;
राहूल वानखडे आदी उपस्थित होते
सुरवातीला डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कायॅक्रमाची सूरवात करण्यात आली.
यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटीत व्हा संघर्ष करा या उक्ती प्रमाणे वणी;रंभापूर ;निपाणा,शाळेसह अन्य आंगनवाडी  आशा ठिकाणी शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित ईंगळे तर आभार राहूल वानखडे यांनी मानले ...