रिपोर्टर:शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे परिवहन ,खार भुमी विकास मंत्री तथा एस टी महामंडाळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मराठा समाजातील अंदोलनात शहीद झाले त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस.एस टी महामंडळात नौकरीत समावुन घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील व शहरप्रमुख संजय मुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन शिवसेनेचे मंत्री रावते यांचे आभार व्यक्त केले त्यावेळी एस टी कामगारांचे नेते ,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मधुकर अनभुले व कामगार सेनेचे आगार अध्यक्ष कल्याण गायकवाड , मोहन जाधव , बाळासाहेब जगदाळे , अण्णासाहेब जाधव ,सचिन मगर,नितिन भिसे , आशोक चौधरी,महादेव.कापसे ,गणेश कात्रे,शैलेश बोचरे,तानाजी लक्षे ,विजय तुपे सह अनेक एस टी कर्मचारी बाधंव हजर होते सदर कार्यक्रम जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालयात संपन्न झाला.