साहीत्य संमेलनात जवळा शाळेस सहा बक्षिसे.
रिपोर्टर: राज्यातील पहीले बालकुमार साहीत्य संमेलन आज ऊस्मानाबाद येथे पार पडले. विविध जिल्हास्तरीय सांस्कृतिक व लोकन्रत्य स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या यात जवळा शाळेस एकुण सहा बक्षिसे मिळाली यामध्ये पोवाडा -सुयश सांगडे ,ओम गवारे, बालाजी गवारे, वैष्णव गवारे,ओंकार युवराज गवारे, वैभव गुंड,अस्मिता गवारे,कांचन गवारे,(प्रथम)
कव्वाली-प्रिया गवारे ,पुष्कर्णी राऊत,ऐश्वर्या राऊत,रितिका घाडगे, शितल सांगोळे,मयुरी सांगडे संचिता गवारे (प्रथम)
एकपात्री-प्रतिक्षा कातुरे(द्वितीय)
चित्रकला-पुनम राऊत (प्रथम)
लोकन्रत्य -सानिका गवारे ,प्रगती चव्हाण, स्नेहा कारकर,तनुजा सुरवसे, श्रद्धा सांगडे (प्रथम)
कथाकथन-रितीका घाडगे(त्रतीय)
या सर्वांचा जि प उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील ,शिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यासाठी कल्याणी तांबे,काकासाहेब गवारे,भाग्यवान रोडगे, श्रीराम गोडगे, नंदा चौघुले,  मैना बारकुल ,पद्मावती खडके,महादेव राऊत ,कल्याण तांबे ,अमित येळवे, साहेबलाल पठाण आदींनी विशेष परीश्रम  घेतले.यावेळी गटशिक्षणाधिकारी खुळे,मनिषा जगताप,या सर्वांचे अभिनंदन सरपंच,उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी सर्व विजेत्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे....