उसतोड कामासाठी उचल म्हणून दिलेल्या पैशाच्या बदल्यात नेहले मुलीला पळवून: उस्मानाबाद जिल्हयातील परंडा येथिल घटना:रिपोर्टर: उसतोडण्यासाठी 60 हजार रूपये उचल घेवून ती पैसे न फेड केल्याने उचचल घेणा—या महीलेच्या मुलीस पळवुन नेहल्याची घटना परंडा येथे घडली आहे. या संदर्भात तिघाजनांच्या विरोधात परंडा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परंडा तालुक्यातील डोंजा येथिल सचिन प्रकाश काळे,सुकदेव प्रकाश काळे आणि सागर प्रकाश काळे या दिघांकडुन सदर फिर्यादी महीला व तिचा पती या दोघांनी उसतोडणीच्या कामासाठी 60 हाजार रूपये उचल म्हणुन घेतली होती.परंतु या पैशाची परतफेड न केल्याने वरील तिघंने उचल घेण्या—याच्या मुलीला पैशाच्या बदल्यात पळवून नेहले आहे.सदर फिर्यादीची मुलगी दुकानाला सामान आनण्यासाठी आाली आसता.तीला डोंजा येथिल डोंजा येथिल सचिन प्रकाश काळे,सुकदेव प्रकाश काळे आणि सागर प्रकाश काळे या तिघांनी 60 हजार रूपयाच्या बदल्यात पळवून नेहल्याची फिर्याद मुलीच्या आई वडीलांनी दिल्या कारणा ने वरिल तिघांजनाच्या विरोधात परंडा पोलीस स्टेशनमध्ये कलम 363,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.