राष्ट्रवादीचे म्हणने चुकीचे: मकरंद राजे निंबाळकर



रिपोर्टर: उस्मानाबाद शहरातील मालमत्ता कराचा झालेला सर्वे हा चुकीचा नसुन तो बरोबर आहे.जर तो चुकीचा आसेल तर त्यामध्ये दुरूस्ती करण्याचा अधिकार नगरपालीकेच्या मुख्यकार्यकारी आणि नगररचनाकारांना आहे. आसे मत उस्मानाबाद नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेत नगरअध्यक्ष मकरंद राजे यांनी मांडले..

नगरपालीकेच्या आयोजीत सर्वसाधारण सभेत मालमत्ता कराच्या प्रश्नावरूण दोन्ही पक्षामध्ये चांगलीच जुंपली होती.त्यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते आणि विरोधीपक्ष नेते युवराज नळे यांनी मालमत्ता कराचा प्रश्न उपस्थित केला आसता.सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये चांगलाच गोंधळ झाला.नगराध्यक्ष निंबाळकर यांनी हा मुददा चुकीचा आहे आसे सांगत चालु आसलेली सभा गोंधळामुळे 15 मिनीटासाठी थांबवली आसे सांगीतले.आणि नंतर पंधरा मीनीटांनी सत्ताधारी पक्षाचे नगर सेवक उपस्थित नसल्याचे सांगुन गणपुर्तीचे कारण पुढे करूण सर्वसाधारण सभा रदद केल्याचे सांगीतले.

लादलेला कर कमी करण्याचे आम्हाला आधिकार नाहीत:

उस्मानाबाद नगरपालीकेने जी मालमत्ता कराची आकारणी केली आहे. ती कर आकारणी कमी करण्याचे आधिकार नगर पालीकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याला आणि नगरचनाकारांना आसुन वेळ प्रसंगी त्यामध्ये दुरूस्तया केल्या जातील.त्याच बरोबर नगर प्रशासनाचे कलम 105 ते 125 कुठेही आशा प्रकारची तरतुद नसल्याने यांचे सर्व आधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरचनाकारांना आहेत.आसे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगीतले. त्या शिवाय आत्तापर्यंत फकत दोन हाजार 900 आक्षेप आले आसुन त्यामध्ये जर काही चुका आसत्या तर आक्षेप जास्त आले आसते. शिवाय आलेल्या आक्षेपांचे निराकारण नगरपालीका करेल आसेही नगराध्यक्षांनी सांगीतले.