दिव्यांग ​शाळेतुन विदयार्थ्यांना मिळतय व्यावसायीक शिक्षण

रिपोर्टर: समाजकल्यान विभागाच्या माध्यमातुन चालवल्या जाणा—या काही शाळा दिव्यांग विदयार्थ्यांना जिवनाची दिशा दाखवण्या बरोबरच जगण्यासाठीची कला सुध्दा आवगत करूण देतात.त्यामुळे विदयार्थ्यांवर नियतीने केलेला आन्यय सुध्दा दुर होण्यास मदत होत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे ब्रिलीयंट अपंग प्रशिक्षण केद्र नावाची निवासी आस्थिव्यंग शाळा चालवली जाते.या दिव्यांग विदयार्थ्यांना शालेय शिक्षणा बरोबरच व्यावसायीक शिक्षणाचे धडे दिले जातात.त्यामुळे विदयार्थी आपल्या दिव्यांगत्वावर मात करूण वेगवेगळया व्यावसायाचे शिक्षण घेतात. या ठिकानचे काही विदयार्थी मोठया शहरामध्ये काम करत आसल्याची माहीती सुध्दा येथिल शिक्षकांनी दिली.या शाळेमध्ये लाईट फिटींगच्या कामासह एलइडी बल्प तयार करणे मेनबत्त्या तयार करणे त्याच बरोबर वायरमन,रोपवाटीका आणि कंप्यूटर चे वेगवेगळे कांर्स या ठीकानी दिव्यांग विदयार्थ्यांना शिकवले जातात.या व्यावसायीक शिक्षणामुळे दिव्यांग विदयार्थी सुध्दा आपले भवितव्य घडवू शकतात. आशा प्रकारे शिक्षण घेतलेल्या
विदयार्थ्यांना मोठया शहरामध्ये आनेक कंपण्यामध्ये कामाच्या संधी उपलब्ध आहेत.या शाळेतील विदयार्थ्यांने आपले गुण कौशल्य दाखवुन आनेक वेळा आनेक प्रकारची बक्षिस सुध्दा मिळवले आहेत.त्यामुळे दिव्यांग आसल्याला न्युनगंड मनी बाळगणा—या विदयार्थ्यांसाठी आशा प्रकारच्या शिक्षण संस्था महत्वाच्या ठरू शकतात.