रिपोर्टर: मेघराज अँग्रो मिल्क प्रॉडक्ट्स चे चेअरमन व कल्याणसागर अर्बन बँक परांडा चे कॅशियर तसेच आमदार सुजीतसिंह ठाकूर साहेबांचे खंदे समर्थक हनुमंत पाटील यांचा वाढदिवस उत्सहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला.
भाजप मीडिया सेल चे अजित काकडे , सनी अहिरे , अरविंद बाप्पा रगडे,शिवानंद तळेकर,
धोत्री चे मावळा ग्रुप अध्यक्ष अमोल आंब्रूळे सुशेन काळे रामलिंग साबळे सर्व दूध उत्पादक सभासद व चेअरमेन व मेघराज ऍग्रो मिल्क चे सर्व कर्मचारी उपस्थीत होते