जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांनी केले जिल्हाधिका—र्यांचे स्वागत:



रिपोर्टर: उस्मानाबाद येथे नव्याने रूजू झालेल्या जिल्हाधिकारी डॉ.दीपा मुधोळ यांचे स्वागत उस्मानाबाद जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी केले. यावेळे जिल्हयातील दुष्काळाने त्रस्त आसलेल्या जनतेला प्रशासकीय सुविधा लवकर पोहचाव्यात आशी विनंती करण्यात आली. यावेळी कांग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, जि.प.सदस्य रफिक तांबोळी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, युवकचे माजी प्रदेश सचिव जावेद काझी, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, युवक जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ, उमरगा नगरसेवक महेश माशाळकर, अझहर पठाण, वसंतराव मडके, प्रसन्न कथले इत्यादी हजर होते.