रिपोर्टर: आवैदय धंदयांना आळा बसवण्यासाठी जिल्हयामध्ये पोलीसाकडुन धाडसत्र सुरू आसुन आज जिल्हयामध्ये ब—याच ठिकाणी धाडी टाकुन 15 जुगारडी पकडली आहेत.यामध्ये अजय लक्ष्मण मसे ,राहुल गुळवे, आंनद नगर उस्मानाबाद सोमनाथ सुरवसे रा:सुरडी,गणपत पोतदार उस्मानाबाद,दसरथ ननवरे सांजा,हानुमंत गायकवाड,सोमनाथ चपने उस्मानाबाद,केशव चव्हाण जाहागिरदारवाडी,मनोज दंडगोले उस्मानाबाद,शाहारूख तांबोळी,महमंद तांबोळी रा:इंदरानगर,अरिफ बागवान,महेमुद शेख रा:नळदुर्ग शैलैश चपने ,सोमनाथ चपने रा:उस्मानाबाद या सर्वांना पकडुन त्यांच्याकडुन कल्यान मटक्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.