बोरंगाव मंजू :--रिपोर्टर
वार्षिक निरीक्षण असल्याने अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवंडे तसेच पोलीस अधीक्षक एम कलासागर, ए एसपी विक्रांत देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे, व परिसरातील सर्व ठाणेदार उपस्तीत राहतील जणू बोरगाव मंजुला पोलीस छावणीचे स्वरूपच येणार असल्याचे चित्रपाहवयास मिळेल .
त्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक प्रथमच बोरगाव मंजूत येत असल्याने ठाणेदार विजय मगर यांनी बोरगाव पोलीस स्टेशन स्वच्छ थेच महत्व डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण पोलीस स्टेशन व परिसर चकाचक करून टाकलं जणू आजच दिवाळी आहे असे चित्र पाहवायव दिसत आहे त्या बरोबर सर्व कर्मचारी यांनी लगबगीने आपले दप्तर, गुणे पेंडीग, गुन्हेगारी आलेख, कर्मचर्यांची डिवटी तपासणी सह आदींची संपूर्ण तयारी केली आहे. व काही पोलीस अधिकारी, व पोलीस कर्मचारी यांना त्याच्या कर्तृत्वाची छाप सुद्धा मिळणार असल्या ने सर्व कामे नीट नेटके करून तयारीत बसले असून तर काहींच्या मनात धळकी भरली आहे.
तसेच बोरगाव मंजूतील नागरिकाना उसुकतेने हा निरीक्षणाचा नजारा पाहावयास मिळणार आहे.