रिपोर्टर.. उस्मानाबादमध्ये हॉटेल व्यवसायात शक्ती नावाने प्रसिध्द आसलेले हॉटेल मालक पवार यांनी उस्मानााबद शहरामध्ये आगदी आधुनिक पध्दतीने आणि सुविधा पुर्ण आसे हॉटेल उभारल्यामुळे शहरातील ग्राहकानी या हॉटेल ला चांगली पसंती दर्शवली आहे.
उस्मानाबाद शहरातील व्यावसाय तसे जास्त नफयात नसले तरी प्रामाणीक पणे आणि सुविधा पुर्ण एखादा व्यावसाय केल्यावर उस्मानाबादकर त्याला नक्कीच दाद देतात. उस्मानाबाद शहरामध्ये शक्ती नावाने हॉटेल चालवणारे महादेव पवार हे गेली बरेच वर्ष हॉटेलच्या व्यावसायात आहेत.उस्मानाबाद मधील बसस्टॅंड च्या भागामध्ये कोर्टाच्या जवळ त्यांनी सुरूवातीला शक्ती नावाने शाखाहारी आणि मंसाहारी दोन्ही प्रकारचे हॉटेल सुरू केले.जेवनाची चव आति उत्तम आसल्याने काही दिवसातच यांचा हा व्यावसाय नावारूपाला आल्याने पवार यांनी उस्मानाबाद शहरातील चौपाटी जवळ शक्ती नावाने आधुनिक पध्दतीचे हॉटेल सुरू केले.जेवनाची उत्तम सोय स्वच्छता आणि फॉमीली रेस्टॅरंट आसल्याने उस्माानाबाद शहरातील ग्राहकांनी या ठीकानाला चांगली पंसती दर्शवली आहे.