रिपोर्टर: उस्मानाबाद तालुक्यातील लासोना ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण जिल्हापरिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हास्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते. जिल्हापरिषद सदस्या सक्षणा सलगर सभापती उस्मानाबाद पंचायत समीती सभापती बालाजी गावडे उप सभापती शाम जाधव पंचायत समीती सदस्या सुवर्णा इरकटे अॅड.बाळासाहेब एंकडे शंकर आंबेकर, विजयसिंह जंगाले, सतीश एंकडे,वामन गते. यांच्या सह लासोना ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.