उदयोजक देवदत्त मोरे यांच्या पत्नीकडे मागीतली 25 कोटीची खंडनी: बाळराजे तौर पाटील या व्यक्तीवर गुन्हा नोंद:

रिपोर्टर:उस्मनाबाद तालुक्यातील उदयोजक देवदत्त मोरे यांच्या पत्नी अर्चना मोरे यांच्या कडे बाळराजे तौर पाटील या व्यक्तीने 25 कोटी रूपयाची ख्ंडनी मागीतल्या प्रकरणी या व्यक्तीच्या विरोधात उस्मानाबाद येथिल  आनंदनगर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.