भुम येथे दिव्यांग मतदार नांव नोंदणी कार्यक्रम संपन्न:

रिपोर्टर: दिव्यांग व्यक्ती औळखपत्र भारत सरकार, व दिव्यांग मतदार नांव नोंदणी कार्यक्रम पंचायत समिती सभागृह भूम येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब चोरमले तर उदघाटक पी.बी.सांवत नायबतहसिलदार भुम हे होते. या कार्यक्रमाला निवडणूक विभाग भूम,शिराज मुजावर निवडणूक विभाग, संजय पाटील मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती, रामदास पाटील मा.पोलिस पाटील भूम,पत्रकार, आबासाहेब बोराडे ,आब्बास सय्यद, नितीन गुंजाळ  ,अजित बागडे ,अपंग संघटना संस्थापक प्रदीप डोके,परंडा तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे,भूम तालुका अध्यक्ष रियाज पठाण, उपध्यक्ष पांडुरंग बामणे, कोषाध्यक्ष परंडा संतोष कोलते,लोणी सर्कल प्रमुख हानुमंत मोहिते, ता.उपध्यक्ष भूम हानुमंत बोराडे, माणकेश्वर सर्कल प्रमुख याशीन बादेला, जिल्हा कार्यध्यक्ष दत्तात्रय खैर, जवळा (नि)सर्कल प्रमुख हांबीराव मुळे,पुरंदरे, ता.संघटक मनोज लष्कर, महिला तालुका अध्यक्ष भागिरथी नरूटे, आदिची उपस्थिती होती. न्यु वोल्ड जाँबवर्क ईट राहुल चव्हाण यांनी रजिस्ट्रेशन करून सहकार्य केले