रिपोर्टर प्रकाश स्वामी
संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उस्मानाबाद अंतर्गत पुणे येथे स्वछता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
एपीआय चंद्रकांत जाधव एपीआय माले पिएसआय चंद्रशेखर पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमिर शेख ,सुनील काकड ,राहुल बुचड यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी संकल्प संस्थेच्या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.