अशोका हेल्थ सेंटरचा उदघाटन सोहळा संपन्न:रिपोर्टर:   अकोला लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर व आमदार गोवर्धनजी शर्मा व तसेच आमदार प्रकाशजी भारसाकळे साहेब यांच्या शुभ हस्ते अशोका हेल्थ सेंटर चा उदघाटन सोहळा  संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये  प्रामुख्याने उपस्थित असलेले मान्यवर उपमहापौर वैशालीताई शेळके,जिल्हा अध्यक्ष तेजराव भाऊ थोरात , स्थायी सभापती विशाल भाऊ इंगळे, डॉ. विनोदजी बोर्डे , नगरसेविका दिपालीताई प्रवीण जगताप. अशोका ग्रुप चे अध्यक्ष प्रवीण भाऊ जगताप.व समस्त  अशोका ग्रुप चे समस्त कार्यकर्ते.
जयदेव भाऊ जगताप , निलेश भाऊ वानखडे, अमोल तायडे , विनोद जावळे, गजानन गवई ,अजय रुईकर, प्रवीण मुरुमकार , संदीप ओहेकर , सुधा इंगळे , अनिल अलंकर , गोपाल भाऊ मुळे, नितीन भाऊ गवळी, द्वारकाधीश चांडक (अध्यक्ष MIDC ), जगपाल जगताप  राजेश सदाशीव,सचिन जगताप. व समस्त नागरिक उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्र संचालन वसंत रावजी अवचार यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रवीण भाऊ जगताप यांनी केले