रिपोर्टर:शारदीय नवरात्र निमित्ताने जिल्हा परिषद उपाध्यक्षा मा.सौ.अर्चनाताई पाटील यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला उस्मानाबाद ते तुळजापूर पायी चालत जावून आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याची संधी मीळावी आशा मागणीचे अर्चनाताई पाटील यांनी देवीला साकडे घातले.