रिपोर्टर: चिंचपुर येथील पोलीस पाटील ज्ञानोबा बाजीराव गरड यांचा सेवानिवृत्ती बददल सत्कार करण्यात आला. आंबी पोलीस स्टेशनचे API वडदे व पोलीस पाटील संघटना यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला त्यावेळी पोलीस पाटील संघटनेचे सचिव रविंद्र तांबे , अरूण साबळे , ज्ञानदेव ढवाण ,रणजीत बनसोडे ,बाळासाहेब दाभाडे ,मिरा जाधव , अश्वीनी मंलगनेर ,माधुरी टकले , विकास भोगील ,सादीक सय्यद , रावसाहेब गिरी ,हनुमंत बदर ,प्रकाश शिंदे ,बापु शिंदे व आंबी पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती: