बोरगाव मंजूत यूवामोचाॅ ने केली प्रभागनिहाय नविन मतदार नोंदणी


आकोला रिपोर्टर::- भारतिय जनता पाटी यूवामोचाॅ ने बोरगाव मंजू  येथिल वाडॅ निहाय  नविन मतदार नोंदणी करत शंभरटक्के नविन नोंदणीचा संकल्प केला
 आमदार रणधिरभाऊ सावरकर यांच्या आवाहनाला साथ देत अकोला तालूका यूवामोचाॅने मोहीम हाती घेतली  यावेळी तालूका उपाध्यक्ष प्रदिप गांजरे पाटील मूरलीधर भटकर भाजपा तालूका  सरचिटणिस पंकज वाडेवाले यांच्या नेतृत्वात कायॅकतॅ वाडॅ निहाय नविन नोंदणी करित आहेत त्याचप्रमाणे शासकीय बि एल ओ यांच्या कामावर लक्ष ठेऊन पक्षाचे बि एल ए मदत करित आहेत ......