दुष्काळ जाहीर करण्यासाठी मनसेच कोरडया विहीरीत आंदोलन:




रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा या मागणीाठी मनसेच्या वतीने तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी देंविद्र जगन्नाथ मगर यांच्या कोरड्या विहिरीत उतरून आंदोलन केले.
या आंदोलनाच्या वेळी जिल्हा सचिव दादा कांबळे शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल बचाटे,विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष निलेश जाधव,सौरभ देशमुख,धीरज जाधव, सचिन चौगुले,धनंजय जाधव,विशाल कांबळे,बालाजी रसाळ,नारायण सांळुके,यादी कार्यकर्त्यासह शेतकरी उपस्थित होते.