
च्छता पद यात्रा काढण्यात आली शिवमंदीरावरून महात्मा गांधी यांचे प्रतिमा पूजन करून सूरवात करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक मगर ; मंडळ अधिकारी सूनिल देशमूख ; सरपंच चंदात्ताई खेडकर ; राजूभाऊ नागमते ; उपसभापती गणेश अंधारे ; जयंतराव म्हसने विनोदजी बोडॅ तालूका अध्यक्ष अनिल गावंडे यूवामोचाॅ अध्यक्ष गणेश सारसे ; पंकज वाडेवाले; मनिष तिवारी ; विद्याधर काकड दिपक वाडेवाले नरेद्र निवाणे मूरलीधर भटकर मधूकर तायडे बंटी मांगे ; सूधाकर गमे राजू गमे ; गोपाल दळवी प्रदिप गांजरे ; जय पाटील ठोकळ सूहास सोनोने निलेश शमाॅ ; अरूण गवळी ; रविद्र ढवळे ; विजय चवरे ; उपस्थित होते यावेळी सिनेकलावंत शाम पिंपळकर यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करून पदयात्रेत लक्ष वेधून घेतले .
त्या पदयात्रेचे अनूषंगाने सहभागी होण्यासाठी सवॅ पक्ष पदाधिकारी ; यूवामोचाॅ ; बूथप्रमूख तथा विविध आघाडीचे वणी ;पळसो; सोनाळा ; दहीगाव गावंडे ; वाशिंबा ; येथील सवॅ पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोरगाव मंजू येथे गावातून पदयात्रा करून स्वच्छतेचा संदेश देत सोपीनाथ मंदीरात समारोप करण्यात आला कायॅक्रमाचे प्रास्तविक पंकज वाडेवाले सूत्रसंचालन मनिष तिवारी व आभार मधूकर तायडे यांनी मानले
त्यानंतर बालाजी मंदीरात बूथ प्रमूख तसेच सवॅ शक्ती केद्र प्रमूखांची बैठक घेऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन आमदार रणधिर सावरकर यांनी केले
यावेळी प. ना. विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना तथा शिक्षक वगॅ पोलीस स्टेशन कमॅचारी यांनी सहभाग नोंदवला तसेच टाळकरी भजन मंडळी यांनी महात्मा गांधी तथा संत गाडगेबाबा यांचे संदेश देत गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला