बोरगाव मंजू रिापोर्टर::- समाजातील वंचित दूर्बल घटकांचा सर्वागीन विकास करून त्यांना मूख्य प्रवाहात आणने हे भारतिय जनता पक्षाचे धोरण असून त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहू असे प्रतिपादन आमदार रणधिर सावरकर यांनी केले .
बोरगाव मंजू येथिल उपेक्षित वैदू झिंगाभोई समाजाच्या सभागृहाचे तसेच काॅक्रीट रस्ताच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते
यावेळी प्रामूख्याने माजी सरपंच साधना भटकर भाजपा तालूका सरचिटणिस पंकज वाडेवाले ,मधूकर तायडे ,दिपक वाडेवाले ,नरेद्र निवाणे ,जय पाटील ठोकळ यूवामोर्चा पदाधिकारी मनिष तिवारी ,प्रदिप गांजरे ,शहर अध्यक्ष छोटू देशमूख ,पंकज देशमूख , नंदकिशोर चवरे,सूनिल सावळकर,सूनिल चिंतामणे ,राज चव्हाण ,मूरलीधर भटकर ,बंटी मांगे ,विनोद शेगोकार,सूहास सोनोने ,दिपक जयस्वाल ,गजानन ऊगले , देवेद्र वाडेवाले ,मूकिदा अंभोरे ,आदी प्रामूख्याने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सूरवातीला वैदू झिंगाभोई समाजाच्या आराध्य दैवताचे पूजन करून सूरवात करण्यात आली यावेळी आमदार रणधिर सावरकर यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
रस्ते नाल्या सभागृह या विकास होत राहीलच पण या कामाबरोबरच समाजातिल तरूण यूवक यूवती यांनी पंतप्रधान कोशैल्य विकास योजनेतून प्रशिक्षण घ्याव आणी रोजगार निर्मिती करावी अस आवाहन आमदार सावरकर यांनी केले.
वैदू झिंगाभोई समाजास सात लाख रूपयाचे सभागृह पाच लाख रूपयाचा काॅक्रीट रस्ता कामाचे भूमिपूजन यावेळी आमदार रणधिर भाऊ सावरकर यांचे हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन यूवामोर्चाचे मनिष तिवारी यांनी तर आभार योगेश अंभोरे यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जानराव अंभोरे ,प्रकाश अंभोरे ,सूरेश शिव रकर ,अंबादास शिवरकर ,सूरेश अंभोरे ,बाबाराव शिवरकर महादेव शिवरकर,आदीनी अथक परिश्रम घेतले .