येडशी येथे नितीन काळे यांचा वाढदिवस साजरा..
 रिपोर्टर: भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांचा वाढदिवस येडशी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर मूकबधिर निवासी विद्यालय आणि     साने गुरुजी मतिमंद निवासी विद्यालय या दोन्ही ठिकानी साजरा करण्यात आला. येडशी ये​थिल भाजपाच्या कार्यकर्त्यानी या विदयालयातील विदयार्थ्यांना खावू आणि फळांचे वाटप करून नितीन काळे यांचा वाढदिवस मोठया उत्साहाने साजरा केला यावेळी येडशी गावातील सरपंच उपसरपंच गजानन नलावडे  ग्रा. सदस्य चंदन नलावडे अमोल ठाकर अनिल कोरे किरण नकाते शहाजी देशमुख बालाजी नागटिळक अशोक देशमुख सुमित नलावडे आकाश नलवडे विकास नलवडे व ग्रामस्थाची उपस्थिती होती.