उस्मानाबाद आरटीओची 25 स्कुलबसवर कारवाई:

उस्मानाबाद शहरातील स्कुलबस सह खाजगी वहानावर उस्मानाबाद आरटीओ पथकानी परिवहन नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 25 स्कुलबस तर 60 खाजगी वहानाचा समावेश आहे.