आरजी बांधकाम कामगार संघटना आणि माथाडी हमाल संघटना यांच्या वतीने रामलींग येथे येणा—या भाविकांना पाणी वाटप ...

रिपोर्ट....उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथिल तिर्थक्षेत्र रामलींग या ठिकानी दर्शनासाठी आलेल्या भावीकांना अरजी बांधकाम कामगार संघटना व वेदश्री माथाडी हमाल संघटना याच्या सयुक्त विदयामाने जॉर च्या माध्यमातुन पाणी वाटप करण्यात आले महीणाभर चालणा—या या यांत्रेसाठी मोठयाप्रमाण्यात भावीक येतात. या सर्व भावीकांना या दोन्ही संघटनेच्या माध्यमातुन मोफत पाणी वाटप करण्यात आले.