परंडा तालुक्यातील आनाळा येथे शिक्षक दिनानिमीत्त शिक्षकांचा सत्कार


तानाजी हीवरे रिपोर्टर...
परंडा तालुक्यातील आनाळा येथे शिक्षक दिनानिमीत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार आजीमाझी विदयार्थी तसेच गावक—यांच्या वतीने करण्यात आले होते.

अनाळा परंडा तालुक्यातील अनाळा येथील सर्व पत्रकार बंधु बांधव संघर्ष ग्रुप च्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक पी.टी.लीबकर  एन.एम. क्षिरसागर  व्हि.डी. हिवरे  जी.ए.शेख एम.डी.शेख व्हि.पी.बल्लाळ पी.पी. सरवदे ,व्हि.के. रंदिल, आर.जी.क्षिरसागर , आर.एच.कदम , सुखदेव भाकरे , प्रदीप टाक , संतोष बैरागी , देशमुख , शिंदे , पठाण, साबळे , बैरागी , तादंळे  या सर्व शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. या वेळी आजी माझी विध्यार्थी यांच्या सह गावकरी उपस्थित होते....