रिपोर्टर ...आकोला जिल्हयातील कुरुम या ठिकाणी पोलीस अधीक्षक राकेश कला सागर यांनी भेट देऊन गणपती विसर्जन मार्गाची पाहणी केली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सर्वाना सुचना देण्यात आल्या अ.प न.170/18 क 302 भा.द.वि.चे गुन्हयाची इतंभूत माहिती घेऊन गुन्ह्यामधील साक्षीदार यांना विचारपूस केली आहे