उस्मानाबाद तालुक्यामधील कसबे तडवळा येथिल एसपी शुगरच्या गळीत हंगामाची सुरूवात मोठया उत्साहाने:




रिपापेर्ट शाम पवार 


उस्मानाबाद तालुक्यामधील कसबे तडवळा येथिल एसपी शुगर अॅण्ड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या गुळ पावडर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाची मोठया उत्साहाने सुरूवात करण्यात आली.

 मोळी टाकण्याचा कार्यक्रम विधान परिषद सदस्य सुजीतसिंह ठाकुरयांच्या हस्ते घेण्यात आला या वेळी एसपी शुगरचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील,कार्यकारी संचालक  समीर पाटील ,भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य  नितीन काळे ,भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी ,आड.मिलिंद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव गुंड,युवा मोर्चा  सरचिटणीस  भारत लोडे ,भाजप तालुका अध्यक्ष गजानन नलावडे ,राजेंद्र लोंढे 'दिलीप करंजकर यांच्या सह जनसमुदायाची  उपस्थिती होती