उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथेे शासनाच्या वतीने मुग कापणी प्रयोग


विकास उबाळे /शाम पवार 

 तडवळे येथे पीक पाहणी करून मूग या पिकाची कापणी प्रयोग उपविभागीय जिल्ह्याअधिकारी उस्मानाबाद hdo श्री चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत करण्यात आला

      याबाबत सविस्तर वृत्त असे की क तडवळे येथील शेतकरी श्री  अमजदअली कोरबु गट नंबर 192 यांच्या शेतांत मूग कापणी प्रयोग करण्यात आला त्यांच्या शेतातील अर्ध्या एकर मूग त्यापैकी 10बाय5मिटर म्हणजे अर्धा गुंठे यामधील मूग काढून बडवून मुगाचा उतारा काढण्यात आला या प्रयोगासाठी

 उपविभागीय जिल्ह्या अधिकारी श्री चेतन गिरासे,ढोकि मंडळाचे मंडळ अधिकारी अधीकारी श्री गोपाळ अकोस्कर ,तडवळे तलाठी सज्जाचे तलाठी शशिकांत यादव ,ग्रामविकास अधिकारी माने ई बी, सरपंच श्री मन्मथ आवटे, कृषी सह्ययक श्री राम शिंदे,रोजगार सेवक श्री चंदू भालेराव, अनंता डोके,शाम पवार,विठ्ठल माळी, बबलू उमाटे, सह आदी शेतकऱ्यांच्या समोर हा प्रयोग करण्यात आला