
रिपोर्टर शाम पवार
जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे केंद्रीय भूमिजल बोर्ड ,जलसंधारण मंत्रालय ,दिल्ली यांच्या भूजल वैधानिक पथकाकडून पाहणी करण्यात आली .
भूजल वैज्ञानिक पथकांमधील डॉ. भूषण लांबतोगे व मुकेशकुमार गरगे यांनी तडवळे शिवारातून वाहणारी व तेरणा नदीला जोडणारी माग नदीची पूर्णता पाहणी केली. नवीन पद्धतीचे सिमेंट बंधारे व बॅरेजेस बांधण्यासाठी नियोजित सर्व्हे करण्यात आला आणि या नदीवर मार्च २०१९ पर्यंत नवीन पाच बंधारे बांधण्यात येथिल आशी माहीती शेतक—यांना दिली.