तडवळा येथिल एस पी शुगर च्या गळीत हंगामाचा शुभारंभशाम पवार 

रिपोर्टर   उस्मनाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथिल सुरेश पाटील चेअरमन आसलेल्या एस पी शुगरचा गळीत हंगामाचा शुभारंभ उदया दि 22 सप्टेबर रोजी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

या कार्यक्रमाला विधानपरिषद आमदार सुरेश दस,आमदार सुजितसिंह ठाकुर, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती रहाणार आहे.