.
रिपोर्टर तानाजी हिवरे.
परंडा - तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर युनिट क्रं.१ या साखर कारखान्याची साडेपाच हजार मेट्रीक टन प्रतिदीन गाळप क्षमता करण्यात आली असून नोंद झालेल्या १४२९६ हेक्टर उस क्षेत्रातील सभासद व बिगर सभासद अशा सर्वांचेच उस गाळप नोंदणीनुसार केले जाईल.८ लाख मेट्रीक टनाचे उद्दीष्ट यंदाच्या २०१८- १९ हंगामात आहे. शासनाने १ ऑक्टोबरपासून गळीत हंगामाला परवाणगी दिली आहे.त्यामुळे ११ वा बॉयलर व मोळी टाकणे असा एकाच वेळी दुहेरी कार्यक्रम सोमवार दि. १७ रोजी घेतला आहे.असे कारखाना व्हा. चेअरमन तथा शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजीराव सावंत यांनी यावेळी बोलताना सांगीतले.यावेळी उस्मानाबाद जिल्हा शिवसेना समन्वयक तथा जि.प.गटनेते दत्ता साळूंके,कार्यकारी संचालक कालीदास सावंत,जि.प.सदस्य तथा कार्यकारी संचालक धनंजय सावंत, अनिल सावंत,किरण सावंत,विक्रम सावंत, पृथ्वीराज सावंत,गजेंद्र सुर्यवंशी,जनरल मॅनेजर सुर्यकांत शिंदे,शेतकी अधिकारी बबनराव हुलगे,अंगद फरतडे,धनंजय पाटील,अनिल देशमुख,डॉ.शहाजी मिस्कीन,शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड,नागेश काशीद,अॅड.दत्तात्रय सुर्यवंशी,माजी उपनगराध्यक्ष श्याम मोरे,नगरसेवक रत्नकांत शिंदे,बापू मांडवे, सतीश मेहेर,वैभव पवार,विकास थिटे,भाऊ मांडवे,जयराम नलवडे,निलेश सावंत, शुक्राचार्य ढोरे,हभप खैरे,बाळू मोरे,संजय चाबुकस्वार,शिवाजी कासारे,प्रताप पाटील, जयवंत पाटील,तुकाराम पाटील,विरेंद्र पाटील,धोंडीराम फले,जोतीरम क्षीरसागर, प्रविण चोबे,नाना कदम,योगीराज घोगरे, नवनाथ मोरे,राजाभाऊ देवकते,नागेश मांजरे,घनश्याम नलवडे,राजेंद्र पाटील, अनिल झिरपे,किरण बारसकर,रेवणनाथ भांडवलकर,शेषेराव गपाट,सुभाष भोसले, वाहन मालक,तोडणी मुकादम,कामगार,शेतकरी व कारखाना कर्मचारी आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुभाष भोसले यांनी केले.