तिर्थक्षेत्र सोपीनाथ महाराज संस्थान च्या वतीने महापूजा आरती


 मूर्तिजापूर रिपोर्टर..

 तिर्थक्षेत्र  सोपीनाथ महाराज संस्थान च्या वतीने  महापूजा आरती करून यात्रा प्रारंभ करण्यात येते यावर्षी महापुजेला पोलीस निरिक्षक विजय मगर  ,सरपच चंदाताई खांडेकर, मा.सरपंच साधनाताई भटकर , मा. जि. प. सदस्य केशवराव खेडकर ग्रामीण पत्रकार संघाच़े राज्य सचिव संजय वानखडे,अजय देशमुख, दिपुसेठ अग्रवाल डाँ. .प्रविण दाते, पुरुषोत्तम तायडे,अशोक तायडे पाटील, मुरलीधर भटकर बाळासाहेब देशमुख, सखारामजी वानखडे, दिनुभाऊ शेंडे, सर्व सोपीनाथ महाराज मंदिरचे ट्रस्टी, व ईतर सर्व मान्यवर भक्त मंडळी, शेकडो गांवकरी यात्रेकरु महापुजेला  उपस्थीत होते.