कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी विविध माध्यमातुन प्रयत्न

















रिपोर्टर दिलीप झोरी मोहा 


लहान मुलामध्ये कुपोषीत होण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातुन पोषण अहाराचे वाटप करण्यात येते.परंतु वाटप झालेल्या अहाराचा योग्य पध्दतीने वापर कसा करायचा याची माहीती विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन ग्रामीण भागामध्ये दिली जात आहे. आशाच प्रकारचा एक कार्यक्रम मोहा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाध्ये शासनाने वाटप केलेल्या पोषण अहाराचे वेगवेगळे पदार्थ तयार करूण अंगणवाडीतील लहाण मुलांना खावू घालण्यात आले.
या कार्यक्रमाला मोहा येथिल हबप बापु महाराज जोशी,दिलीप झोरी,बाबुराव गुळमीरे,अंगणवाडी कार्यकर्त्या उर्मीला मडके,सौ.देशमुख,सौ.पाटील,गा्रमपंचायत सदस्या सौ.कौशल्या विर यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.