भगीरती परिवाराच्या माध्यमातुन केरळ पुरग्रस्ताना मदत






 उस्मानाबाद ..केरळ राज्यात पूर आल्याने फार मोठे नुकसान झाले आहे या ठीकानच्या जनतेला पुर्ण देशभरातुन मदत होत आहे त्याप्रमानेच उस्मानाबाद मधुन भागीरथी परिवाराच्या वतीने
 एक हात मदतीचा या माध्यमातून केरळ मधील पूरग्रस्तसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून मदत दिली जात आहे

व्यक्ती व त्यांनी केलेली मदत

१) राहुल गवळी (Balaji Construction) :- १००० पाणी बॉटल २) अक्षय व्यास, प्रसाद मुंडे :- १ बिस्कीट बॉक्स ३) विवेक हनुमंते :- १ बॅग कपडे ४) युवा ग्रुप मराठी माणूस :- १५ किलो सोनपापडी ५) रफिक शेख (Nur Digital) :- ३ बॉक्स बिस्कीट ६) बिरुदेव आवळे :- २ बॉक्स पाणी बॉटल ७) ASPM मुलींचे वसतिगृह :- ३ बॅग कपडे आणि २०० रू ८) K.T. PATIL PHARMACY COLLEGE OSMANABAD :- ५००० रू ९) अजित हनुमंत सोनवणे सर :- २ बॅग कपडे १०) मऱ्हाठेशाही ढोलपथक धाराशिव :- १० बॉक्स पाणी बॉटल , १ बॉक्स बिस्कीट आणि ६०० रू ११) ASPM कैम्पस स्टूडेंट :- ४००० रू
हे वरील सर्व जमा झालेले खाद्यपदार्थ, रुपये ,कपडे आज केरळकडे पाठवण्यात आले
        भागीरथी परिवाराच्या या स्तुत्य उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे हि विनंती

आयोजक : भागीरथी परिवार  उस्मानाबाद


ज्यांऩा केरळमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना मदत करायची आहे त्यांनी खाली दिलेल्यापैकी काही वस्तू घेऊन यावे.  आपण केलेली मदत त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे . कृपया आपण त्यांना मदत करून सहकार्य करावे.
स्थळ: आदित्य पेट्रोलियम बार्शी नाका उस्मानाबाद
वेळ : आज सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत
मदतीसाठी अन्नाचे प्रकार
1 फळे 2 दूध पाकीट 3 टोस्ट 4 बिस्कीट 5 ज्युस पाकीट 6 तांदूळ 7 पाणी बाटली मदतीसाठी लागणाऱ्या काही वस्तू 1जुने किंवा नवे सर्व प्रकारची कपड 2 जुने किंवा नवे चप्पल 3 मेणबत्ती 4 कडीपेटी बॉक्स 5 सॅनिटरी पॅड्स आणि बेबी पॅड्स
आणि तुमच्या इच्छेने जे काही देऊ शकता तेवढे तुम्ही देऊ शकतात
आयोजक : भागीरथी परिवार उस्मानाबाद