डिजीटल इंडीया या संकल्पनेला चालना मिळावी म्हणून लोकसेवा सेस्थेच्या माध्यमातुन पहीली ते सातवी वर्गाच्या ई लर्नीग क्लासची सुरूवात





रिपोर्टर...पहीली ते सातवी पर्यतच्या विदयार्थ्याना आभ्यासा विषयी गोडी वाढावी आणि ई लर्नीग च्या माध्यमातुन त्यांची काळाबरोबर प्रगती व्हावी या साठी उस्मानाबाद आंनदनगर येथे लोकसेवा संस्थेच्या माध्यमातुन पहीली ते सातवी पर्यतच्या वर्गाचे  ई लर्नीग क्लासची सुरूवात करण्यात आली आहे.आपल्याकडे जास्त आवघड विषय म्हणून गणित,इंग्रजी आणि सायन्स या विषयाकडे पाहीले जाते.त्यामुळे या तीन विषयाची विदयार्थ्याना आवड निर्माण होवून त्या विषया बददलचे सखोल ज्ञान व्हावे यासाठी लोकसेवा संस्थेच्या माध्यमातून ई लर्नीग क्लासची सुरूवात करण्यात आली आहे. या उदघाटनाच्या कार्यक्रमाला लोकसेवा महीला पथसंस्थेच्या चेरमन सौ.राणी श्रीराम क्षीरसागर,सचिव सौ.वैशाली महेश टकले,सदस्य धनंजय कुलकर्णी,महेश टकले, आणि लोकसेवा संस्थेचे संचालक दादा मोहीते अध्यक्ष श्रीराम क्षीरसागर यांच्या सह महीलामंडळ उपस्थित होते.