

महाराष्ट्र लाईव्ह...
राजकारण बाजुला सोडून पाहील तर अतिशोक्ती वाटणार नाही. पण प्रत्यक्षात ज्याच्या जिवावर बेतते त्याला आश्रू आल्याशिवाय रहाणार नाहीत हे तितकेच खरे...
कळंबोली येथे दि.२५/७/२०१८ रोजी रास्ता रोको आंदोलन सुरू असताना यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मालवाहतूक कंपणीत चालक म्हणून कार्यरत असलेल्या दत्तात्रय वाघमारे नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एम.जी.एम. हॉस्पिटल, कळंबोली येथे उपचार चालू आहेत. त्याच्यावर आठ तासांपेक्षा जास्त वेळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून अजूनही त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.दत्तात्रय वाघमारे हा उस्मानाबादचा आहे हे समजल्यावर डॉ.पदमसिंह पाटील आणि मल्लार पाटील यांनी एम.जी.एम. हॉस्पिटलमध्ये जावून दत्तात्रय वाघमारे याची विचारपुस करून दवाखाण्यामध्ये लागेल ते सहकार्य केले. यावेळी डॉ.पदमसिंह पाटील यांना पाहुन दत्तात्रय वाघमारे या युवकाला रडु कोसळले.गावापासुन चारसे किमी आत्तरावर आपलस वाटणार कोनी दिसल्यावर मानुस जातपात धर्म सगळच विसरुन जातो तस्यातला हा प्रकार.उस्मानाबाद जिल्हयातील ब—याच लोकांच्या तोंडून एैकल होत की मुंबईमध्ये उस्मानाबाद जिल्हयातील लोंकांच्या आडीआडचनीसाठी डॉ. साहेब धावून येतात. हे दत्तात्रय वाघमारेच्या घटनेने प्रत्यक्षात जानवले. काल परवा वाघमारेची चौकशी करण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील दोघेजन गेले आसता दत्तात्रय वाघमारे याच्या आईने भावनीक होहुन मल्लार पाटील यांना मीटी मारली.यावरून लक्षात आले की राजकारणात कितवी का पिढी आसना परंतू समाजाशी नाते घटट आसने गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्हयातील आनेक बढया हास्ती मुंबई येथे स्थाईक आहेत पण ग्रामीण भागातील लोकांशी आणि आपल्या मातीशी नाळ कायम ठेवणारे डॉ.पदमसिंह पाटील,आ.राणाजगजिंतसिंह पाटील आणि मल्हार पाटील.या पिता पुत्रांनी ग्रामीण भागातील जनतेला नेहमीच आधार दिल्याचे दिसते.आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी माजी खा.संजीवजी नाईक यांच्यासह नवी मुंबई चे पोलीस आयुक्त श्री. हेमंत नागराळे यांची भेट घेवून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून तपास करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याच बरोबर दत्तात्रय वाघमारे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रु. २५ लाखाची मदत द्यावी, आशिही मागणी प्रशासनाकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.मुददा आरक्षणचा आसे की आपघाताचा की आन्य काशाचा संकटावेळी धावुन जाने ही कीती महत्वाचे आसते हे दत्तात्रय वाघमारेच्या बाबतीत मल्ल्हार पाटील यांनी दाखवले....