केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन आंतर्गत जिल्हयातील स्वच्छ दहा गावांची होणार निवड.



रिपोर्टर उस्मानाबाद...केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने दि.13 जुलै 2018 रोजी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 ची घोषणा करण्यात आली आहे.हे सर्वेक्षण दि.1 ते 31 आॅगस्ट 2018 पर्यत होणार आहे.या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणार्या राज्यांना तसेच जिल्हयांना राष्ट्रीयस्तरावरून दि.2 आक्टोबर  गांधी जयंतीच्या दिवशी सन्मानीत करण्यात येणार आहे.या सर्वेक्षणासाठी राज्यातील प्रतेक जिल्हयातील 10 ते 16 ग्रांमपंचायतीची निवड केंद्र सरकारकडुन रॅन्डमली पध्दतीने केली जाईल.यासाठी जिल्हयातील सर्वच ग्रांमपंचायतीने सज्ज रहावे आशी माहीती उस्मानाबाद जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी दिली आहे.
केंद्र सरकार कडुन निवडलेल्या संस्थेच्या माध्यमातुन ही पहानी होणार आहे या मध्ये गावातील सार्वजनीक स्थळे प्राथमीक आरोग्य र्केंद्रे उपकेंद्रें ,प्राथना स्थळे इत्यादी ठिकानाचे सर्वेक्षण करून ग्रामीन भागातील ग्रामस्ताच्या प्रतिक्रीया आॅनलाईन पध्दतीने मागवल्या जाणार आहेत.
गावस्तरावर गावचे ससरपंच,ग्रामसेवक ग्रामपंचायत सेदस्य निगरानी समीती सदस्य,आंगणवाडी कार्यकर्त्या आणि शिक्षकांच्या माध्यमातुन पहाणी केली जाणा आहे.याच्या सेबत प्रतेकी 10 सामान्य नागरीक या सर्वाना घेवून सामोहीक बैठकीच्या माध्यमातुन सर्वेक्षण केले लाईल. यामध्ये आत्तापर्यत बांधलेल्या आणि वापरात आसलेल्या शौचालयाची माहीती घेतली जाईल.
आशी ठरेल जिल्हयाची क्रमवारी.
उत्तम गुनवत्तापुर्ण कामगीरी केलेल्या जिल्हयाची क्रमवारी ठरवण्यासाठी मंत्रालयाने एकात्मीक व्यवस्थापन माहीती प्रणाली विकशीत केली आहे. या माध्यमातुन 35 टक्के प्रत्यक्ष स्थानीक नागरीकांची प्रतिक्रीया 35 टक्के उपयोगात येणार्या सेवांची प्रगती 30 टक्के प्रत्यक्ष पहाणी केली जाईल स्वच्छ भारत मिशन या अभियानाबाबत लोकांमध्ये आसनारी जागरूकता या बददलच्या प्रतिक्रीया घन व द्रव्य कचरा व्यवस्थापने स्थनीक पुढाकारांने वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल.या शिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटुन त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रीया इत्यादी माहीती गोळा केली जाईल..