महिलावरील वाढलेले आत्याचार थांबवण्यासाठी मराठवाडयात राष्ट्रवादी महीला कॉग्रेस चे महीला सेप्टी आॅडीट होणार कार्यरत !
रिपोर्टर... महीला आणि लहान मुलीवरील होणार्या  आत्याचाराचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी मराठवाडयामध्ये राष्ट्रवादी महीला कॉग्रेसच्या माध्यमातुन महीलाच्या सुरक्षेसाठी महीला सेप्टी आॅडीट या नावाने एक टीम कार्यरत होणार आहे. या टीमच्या माध्यमातुन महीलांच्या सुरक्षेबाबतचे आनेक प्रश्न सोडवले जातील आशी माहीती.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महीला आघाडी प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी महाराष्ट्र लाईव्ह शी बोलताना दिली