श्री.गुरुदेव इंग्लिश स्कुल येथे वृक्षारोपणरिपोर्टर...1 जुलै ते 7 जुलै या कृषी सप्ताह निमित्त आमच्या श्री.गुरुदेव इंग्लिश स्कुल ,पारगाव येथे विध्यार्थी व पालकांच्या उपस्थिती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वाशी तालुका युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमेश आखाडे,सतीश कोठावळे,मुकुंद आखाडे,संदीप मोटे,पंडित चांदनशिव, रजनीश मोटे,आत्रीनंदन मोटे,यांच्या सह पालक व इंग्लिश स्कुलच्या टीचर उपस्थित होत्या...।