रिपोर्टर... लोकमंगल ग्रुपचा लाहारा येथील लोकमंगल इंडस्ट्रीज साखर कारखाना या ठिकानी शेतकर्यांचे उस बिल मिळावे यासाठी तिन दिवसापासुन शेतकर्यांचे आंदोलन चालु आहे. परिसरातील शेतकर्यांनी कारखाण्यावर उस घलुन पाच महीने झाले तरी या शेतकर्यांना बिल मिळाले नाही. काही शेतकर्यांना 1500 रूनये प्रतीटना प्रमाणे बिल देण्यात आाले आहे. पंरतू शेतकर्यांची मागणी 2200 रूपये प्रतीटना प्रमाने बिल दयावे आशी आहे. यासाठी हे आंदोलन सुरू आहे.