शेतकर्यांना पिककर्ज देण्यास टाळाटाळ करणार्यां राष्ट्रीयकृत बॅंक मॅनेजरवर कारवाई




रिपोर्टर...उस्मानाबाद जिल्हयातील कळंब आणि वाशी येथिल राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शाखा अधिकार्यावर जिल्हाधिकार्यांची कारवाई शेतकर्यांना पिककर्ज देण्यास टाळाटाळ केल्याने केली कारवाई.