वेतनवाढी साठी एसटी कर्मचार्याचे आंदोलनरिपोर्टर... राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतन वाढीची फसवी घोषना केल्याने रात्री बारापासुन एसटी कर्मचार्यानी पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्रातील प्रवाशी वहातुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे