राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयातील भंगार विक्रीचा मास्टर माईंड कोन !
रिपोर्टर.. उस्मानाबाद येथुन लातुर येथे स्थलातरीत झालेल्या राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालयातील काही जनांनी संगनमत करूण महामार्ग क्रमांक 211 वरील नामदर्शक कमानी परस्पर भंगारात विकुन आलेले पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मागील नेमका सुत्रधार कोन आहे. हे पहाने गरजेचे आहे.